Welcome to your Scholarship - स्थानिक किंमत 2 Name : School Name : Distict: 1) 73597 या संख्येत 7 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती? 69993 69930 6993 70007 None 2) एका संख्येत 5 दशलक्ष, 4 शतक, 6 दशक आणि 3 एकक आहेत. तर ती संख्या विस्तारित रूपात कोणती? 500000 +...
Welcome to your पूर्णांक, परिमेय–अपरिमेय, दशांश रूप, स्थानिक किंमत, मोठी/लहान संख्या Name School Name : 1. 3, 7, 1, 8, 5 या अंकांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येतील शेकड्याच्या स्थानावरील अंकाची दुप्पट किंमत किती? 12 10 14 16...
Your Title Goes Here Welcome to your TET - स्थानिक किंमत Name District: 1) 64*8*3 या संख्येत ‘*’ च्या जागी समान अंक भरल्यास त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 4950 आहे. तो अंक कोणता? 4 5 6 7 None 2) 5⁻² ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संख्येत आहे? 6.405...