वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your पूर्णांक, परिमेय–अपरिमेय, दशांश रूप, स्थानिक किंमत, मोठी/लहान संख्या

1. 3, 7, 1, 8, 5 या अंकांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येतील शेकड्याच्या स्थानावरील अंकाची दुप्पट किंमत किती?

2. चार अंकी सर्वात लहान संख्या व दोन अंकी सर्वात मोठी संख्या यांच्या बेरिजेतील हजार स्थानाची स्थानिक किंमत किती?

3. खालीलपैकी सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती?

4) 2, 9, 0, 4, 6 या अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान पाच अंकी संख्यांच्या फरकातील एकक स्थानाचा अंक कोणता?

5. ज्या संख्यांचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते, त्या संख्या कोणत्या?

6) प्रत्येक अपरिमेय संख्येचे दशांश रूप कसे असते?

7) √81 ही संख्या कोणत्या प्रकारची आहे? (दोन पर्याय निवडा)

8) खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता? √3, √7, √11 0.25, 1/2, 0.75 16, 25, 36

9)125/8 चे दशांश रूप काय?

10) सर्वात मोठी ऋण पूर्णांक व सर्वात लहान धन पूर्णांक यांची बेरीज किती?