1.‘बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती’ असे ______ यांनी म्हटले आहे.
2.बुद्धिमत्तेचा ‘द्विघटक सिद्धांत’ (Two Factor Theory) ______ यांनी मांडला.
3.‘बहुघटक बुद्धिमत्ता सिद्धांत’ खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला?
4.खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचे प्राथमिक मानसिक घटक (Primary Mental Abilities) मांडले?
5. ‘बुद्धिमत्तेचा संरचना सिद्धांत’ (Structure of Intellect Model) ______ यांनी मांडला.
6.‘भावनिक बुद्धिमत्ता’ (Emotional Intelligence) ही संकल्पना लोकप्रिय करणारे मानसशास्त्रज्ञ कोण?
7. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने ‘मानसिक वय’ (Mental Age) ही संकल्पना मांडली?
8.बुद्ध्यांक’ (IQ) ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली?
9.बुद्धिमापनाची पहिली चाचणी कोणी तयार केली?
10) 110 ते 120 बुद्धिगुणांक असणारी व्यक्ती.... बुद्धिची असते?