वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your Scholarship - स्थानिक किंमत 2

1) 73597 या संख्येत 7 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

2) एका संख्येत 5 दशलक्ष, 4 शतक, 6 दशक आणि 3 एकक आहेत. तर ती संख्या विस्तारित रूपात कोणती?

3) “सत्त्याहत्तर लाख पाच हजार नऊ” असे लिहिताना 77,05,009 असे लिहिले, तर कितीने चुकले?

4) 4 × 10000 + 6 × 1000 + 3 × 10 + 5 =?

5) 2000 रुपयांच्या 25 नोटा आणि 100 रुपयांच्या 10 नोटा मिळून किती रुपये?

6) 99999 या संख्येत सर्व अंकांच्या दर्शनी किंमतीची बेरीज किती?

7) 34598 या संख्येत 4 व 8 या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

8) 34,30,258 या संख्येत 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किंमतीपेक्षा किती पट आहे?

9) 24078, 40287, 20478, 20748 यांपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे?

10) एक कोटी या संख्येच्या लगेच मागील संख्या कोणती?