*TET अभ्यासक्रम विश्लेषण*
*90 मार्क मिळवण्यासाठी महत्वाचे घटक*
*1) विषय – मराठी*
*जास्त प्रश्न विचारलेला भाग -*
*1)शब्दांच्या जाती*
त्यात *क्रियापदावर प्रश्न जास्त* आहेत.
अगदी Basic गोष्टी ही वाचाव्या लागतील .
उदा . सर्वनामाचे एकूण प्रकार किती असा प्रश्न होता.
*सरासरी तीन -चार प्रश्न*
*2)साहित्य – साहित्यिक त्यांचे पुरस्कार – सरासरी 2 प्रश्न*
*पाठांतर करावे लागेल*
*3) सोपे प्रश्न*
*विरामचिन्हे*
*पत्रप्रकार*
*लिंग*
*वचन*
*स्वर – व्यंजने*
*सरासरी प्रत्येक घटकावर 1 प्रश्न पण सोपे*
*4) वाक्यप्रकार व काळ – महत्वाचा*
*2 /3 प्रश्न दरवर्षी*
*थोडा – सोपा – थोडा कठिण*
*5) विभक्ती – उपसर्ग*
*2 प्रश्न दरवर्षी*
*थोडा अवघड*
*6) संधी प्रयोग,वृत्त, अलंकार, समास*
*आलटून पालटून एक एक प्रश्न पण लक्षात राहण्यास अवघड*
*7) उतारा व कविता*
*चार – चार प्रश्न*
*8) शब्दसंग्रह – समानार्थी, विरुद्धार्थी, अशुद्ध, म्हणी -वाक्प्रचार इ. सरासरी 8 – 10 प्रश्न*
*2) विषय -इंग्रजी*
*प्राण्यांशी संबंधित*
*पिल्लू – आवाज – राहण्याचे ठिकाण – स्त्रिलिंग – 2 / 3 प्रश्न*
*(सरावातून सोपे)*
*अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द 1 प्रश्न*
*a,an,the – articles 1 प्रश्न*
*PREPOSITIONS – 1 प्रश्न*
*PlURAL*
*YES/NO – QUESTION तयार करणे 1 प्रश्न*
*वरील प्रश्न थोडे सरावातून सोपे*
*उतारा /कविता – 8 – 10 प्रश्न*
*TENSES,VOICE, DEGREES, DIRECT-INDIRECT,CLAUSE*
*रोज थोडा सराव मार्क मिळतील खूप अवघड नाही*
*Basic वर प्रश्न*
*बाकी इतर शब्दाच्या जाती / शब्दसंपत्ती / वाक्यातील Error / fig of Speech इत्यादी 10 प्रश्न*
*3) विषय – मानसशास्त्र*
*1)व्याख्या*
*मानसशास्त्र*
*बुद्धि*
*अध्यापन*
*अनुवंश*
*स्मरण*
*विचार*
*व्यक्तिमत्व*
*शिक्षण*
*अध्ययन – अध्यापन*
*यात एकाच वेळी चार व्याख्या*
*जोड्या लावा यासाठी ही आल्या आहेत.*
*सरासरी – 3 ते 5 प्रश्न*
*difficulty – मध्यम*
*2) अध्ययनावर परिणाम करणारे घटक*
*अनुवंश व परिसर*
*मानसिक प्रक्रिया*
*विचार प्रक्रिया*
*स्मरण व विस्मरण*
*अवधान*
*अभिरूची*
*प्रेरणा*
*धारणा*
*संवेदना*
*अवबोध – प्रतिमा – जास्त*
*कल्पना – जास्त*
*अध्ययन संक्रमण – जास्त प्रश्न*
*संरक्षण यंत्रणा*
*भ्रम*
*व्यक्तिमत्व – भेद*
यावर
*साधारणतः 7 ते 9 मार्क ला येतात*
*हे सोपे आहे*
*कन्सेप्ट समजून आपल्या स्वतःशी, परिसरातील व्यक्तींशी जोडा. लक्षात राहतील*
*3) वाढ व विकास, विविध ग्रंथी कार्य -*
*यात अचूक, असत्य विधाने असे प्रश्न आहेत*
*विकासाच्या व्याख्या*
*difficulty – सोपे*
*2 ते 3 मार्क सरासरी*
*4) अधापन पध्दती गुण दोष- 2 प्रश्न सरासरी*
*5) अध्ययन उपपत्ती*
*बुद्धिमत्ता उपपत्ती*
*अध्ययन प्रतिमाने*
*भावनिक बुद्धिमत्ता*
*उपयोजनात्मक प्रश्न असतात.*
*थेट कोणाची उपपत्ती ते तत्वे असे संमिश्र प्रश्न*
*सरासरी – चार ते पाच प्रश्न*
*मध्यम पण लक्षात ठेवायला अवघड*
*आणि वेळखाऊ*
*सरासरी – 4 / 5 प्रश्न*
*6) इतर*
*कुशाग्र मंद बालक समस्या*
*मूल्यमापन*
*मूल्यमापन साधने*
*ताण – तणाव*
*अध्ययन – अध्यापन प्रक्रिया*
*उपयोजनात्मक 3 – 4 प्रश्न*
*4 ) विषय – गणित*
*गणितात 10 ते 15 मार्क काढणे सरावाने शक्य होऊ शकते*
*हे टॉपिक कृपया करा*
*1.त्रिकोणी संख्या*
*2.सहमूळ संख्या*
*3.नैसगिक, सम इ.*
*4.रोमन अंक क्रिया*
*5.लसावि*
*6.स्थानिक किंमत [स्कॉलरशिप Level]*
*विशिष्ट पॅटर्न समजून घ्या त्याच पॅटर्नवर पुन्हा पुन्हा प्रश्न रिपिट👇🏼*
*शाब्दिक प्रश्न*
*8.एक दोरीचे समान तुकडे करणे*
*9.वार काढणे*
*10.विभाज्यता कसोट्या*
*11.शिडी ची लांबी*
*12.लसावि – मसावि*
*ज्यांचे calculation चांगले आहेत त्यांना थोडे सरावाने हे जमू शकते👇🏼*
*नफा – तोटा*
*गुणोत्तर – प्रमाण*
*सरासरी*
*वय काढणे – समीकरणे*
*मीटर – डेका वगैरे*
*घड्याळ मिनिट तास काटा कोन*
*वर्ग समीकरण*
*भूमिती*
*चौकोन, त्रिकोण, वर्तुळ इत्यादींच्या गुणधर्मावर आधारित गणिते येतात*
*6) विषय -समाजशास्त्र*
*1.चौथी इतिहास एकदा सहेतुक बघा*
*2.संत, ग्रंथ, जन्म, समाधी*
*3.महाराजांचे मुस्लिम मावळे – व शत्रू*
*4.अष्ट प्रधान कामे*
*5.किल्ले व टोपण नावे*
*6.कालक्रम*
*इयत्ता पाचवी*
*1.माणसाची गोष्ट यावर प्रश्न*
*2.इयत्ता 6 वी / 7 वी / 8 वी इतिहास*
*भूगोल*
*6वी*
*अक्षवृत्त – रेखावृत्त*
*7 वी*
*1.शेती प्रकार ( सखोल शेती वगैरे) प्राथमिक द्वितीयक इत्यादी व्यवसाय*
*2.पश्चिम घाट म्हणजे सहयाद्री तसेच देश, पातळी वरील उंच ठिकाणे*
*3.महाराष्ट्र व भारताचा भूगोल*
(एकदा P Y Q पाहून घ्या)
*विज्ञान*
*6 ते 8 ते पाठयपुस्तकामधील घटक*
*पाणी*
*वायूंचे प्रमाण*
*भौतिक राशी*
रासायनिक संज्ञा – सूत्रे
*उदाहरणे*
*पुस्तकात दिलेले दिवस उदा ओझोन दिन वगैरे*