1.वस्तूच्या स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात?
2.बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी कोणत्या दिशेने झुकतो?
3.खालीलपैकी गतीचे जडत्व दर्शविणारे उदाहरण कोणते?
4.न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला दुसरे कोणते नाव आहे?
5.बस डावीकडे वळल्यास प्रवाशांना कोणत्या दिशेने ढकलल्यासारखे वाटते?
6.न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर कशाशी समानुपाती असतो?
7.“प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे व विरुद्ध दिशेचे प्रतिक्रिया बल असते.” हे कोणत्या नियमाचे विधान आहे?
8.टेबलावर ठेवलेले पुस्तक हे कोणत्या नियमाचे उदाहरण आहे?
9.बाह्य बल कार्यरत नसताना दोन वस्तूंची टक्कर झाल्यास काय स्थिर राहते?
10.गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कोणी लावला?
11.गुरुत्वस्थिरांक (G) चे SI एकक कोणते?
12.SI पद्धतीतील G चे मूल्य किती आहे?
13.गुरुत्व त्वरण कोणत्या अक्षराने दर्शविले जाते?
14.“द्रवात बुडविलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने द्रव विस्थापित वजनाइतके बल कार्य करते.” हे कोणते तत्त्व आहे?
15.पाण्याने वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त केलेल्या बलास काय म्हणतात?
16.प्लावक बल कशावर अवलंबून असते?
17.कोणत्याही वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्यसंचयाला काय म्हणतात?
18.वजन हे कोणत्या प्रकारची राशी आहे?
19.खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
It’s nice and good