वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - सामान्य विज्ञान(गती)

1.गतीबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते?

2.वस्तूने प्रत्यक्ष कापलेल्या मार्गाची लांबी कोणत्या राशीने दर्शवली जाते?

3.खालीलपैकी अदिश राशी कोणती?

4.विस्थापनाबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते?

5.चाल काढण्याचे योग्य सूत्र कोणते?

6.गती सरळ रेषेत असल्यास चाल व वेगाचे मूल्य कसे असते? असतो

7.त्वरण म्हणजे काय?

8.त्वरणाचे SI एकक कोणते?

9.बलाबाबत योग्य विधान कोणते?

10.एकसमान त्वरण केव्हा होते?