वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - SCIENCE (कार्य आणि उर्जा)

1.खालीलपैकी कार्य हे कोणत्या प्रकारची राशी आहे?

2.खालीलपैकी ऋण कार्याचे उदाहरण कोणते?

3. न्यूटन = किती डायन?

4.ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार खालीलपैकी योग्य विधान कोणते?

5.एखाद्या पदार्थामध्ये कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय?

6.गतिज ऊर्जेचे योग्य सूत्र कोणते?

7.खालीलपैकी स्थितिज ऊर्जेचे उदाहरण कोणते?

8.कार्य (Work) काढण्यासाठी खालीलपैकी कोणते सूत्र योग्य आहे?

9.कार्याचे SI पद्धतीतील एकक कोणते आहे?

10.बल आणि विस्थापन यांच्या दिशा एकाच दिशेत असल्यास कार्य कसे असते?

11). 1किलोवॅट = किती वॅट?

12.शक्तीचे SI पद्धतीतील एकक कोणते?

13.खालीलपैकी कोणत्या उपकरणात यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते?

14.स्थितिज ऊर्जेचे सूत्र कोणते?

15.विजेच्या पंख्यात कोणत्या ऊर्जेचे रूपांतर होते?