वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - सामान्य विज्ञान (ध्वनी)

1.ध्वनी हा कोणत्या प्रकारचा तरंग आहे?

2.ध्वनीच्या तीव्रतेचे मापन कोणत्या एककात केले जाते?

3.मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती असते?

4.20 Hz पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात?

5.प्रतिध्वनी स्पष्ट ऐकण्यासाठी परावर्तक पृष्ठभाग किमान किती अंतरावर असावा?

6.ध्वनीचा प्रसार खालीलपैकी कोणत्या माध्यमातून होतो?

7.कक्ष तापमानाला हवेत ध्वनीचा वेग किती असतो?

8.खालीलपैकी कोणत्या पदार्थात ध्वनीचा वेग सर्वाधिक आहे?

9.‘निनाद’ (Reverberation) म्हणजे काय?

10.SONAR चे पूर्ण रूप काय आहे?

11.SONAR मध्ये कोणत्या प्रकारच्या ध्वनीचा वापर केला जातो?

12.SONAR चा उपयोग कशासाठी केला जातो?

13.खालीलपैकी योग्य विधान निवडा. ध्वनी चा वेग स्थायू, द्रव आणि वायू माध्यमात सारखाच असतो.

14.ध्वनीचा वेग मोजण्यासाठी योग्य सूत्र कोणते?

15.हवेत आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग कसा बदलतो?

15.हवेत आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग कसा बदलतो?