प्रश्न 1: खालील जोड्या जुळवा: अ गट A) डोबेरेनर त्रिक B) न्यूलँड्स नियम C) मेंडेलीव्ह नियम D) आधुनिक आवर्तसारणी ब गट 1.अणुक्रमांक 2.अणुभाराच्या वाढत्या क्रमाने 3.प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे 4.तीन मूलद्रव्यांचा समूह
प्रश्न 2. खालील विधानांपैकी योग्य विधान / विधाने कोणती? A) मेंडेलीव्हने अणुभारानुसार मांडणी केली B) आधुनिक आवर्तसारणी अणुक्रमांकावर आधारित आहे C) न्यूलँड्सने निष्क्रिय वायू समाविष्ट केले
प्रश्न 3.योग्य विधान ओळखा:
प्रश्न 4. खालीलपैकी चुकीची जोडी कोणते?
प्रश्न 5. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही?
प्रश्न 6. जोड्या लावा. A) S-block B) P-block C) D-block D) F-block 1. गण 3 ते 12 यातील मूलद्रव्ये 2.लँथनाईड व अॅक्टिनाईड (आंतर संक्रमक मूलद्रव्ये) 3.गण 1 व 2 यातील मूलद्रव्ये 4.गण 13 ते 18 यातील मूलद्रव्ये
प्रश्न 7. अचूक विधान ओळखा.
प्रश्न 8. आधुनिक आवर्त नियम ______ वर आधारित आहे.
प्रश्न 9. मेंडेलिव्हचा आवर्त नियम ______ वर आधारित आहे.
प्रश्न 10. आधुनिक आवर्तसारणीसाठी अयोग्य जोडी ओळखा.