1. पेशी मध्ये प्रथिन संश्लेषण करणारी जागा.... ही होय.
2.तंतुकणिकेतील आवरण पडद्यांचे बनलेले असते त्याला ____ म्हणतात.
3.मानवी शरीरात तयार होणाऱ्या रक्ताच्या लाल पेशींचे आयुष्य साधारण ____ दिवस असते.
4.आंतर्द्रव्यजालिका (एंडोप्लाझ्मिक) ही पेशीतील एक महत्त्वाची रचना आहे. खालीलपैकी कोणते कार्य ती करते?
5.गोल्गी संकुलातील विविध विकरांचा कार्यभाग ____ आहे.
6.परासरण (Osmosis) ही प्रक्रिया कोणत्या पदार्थाच्या हालचालीशी संबंधित आहे?
7. तंतुकणिका (Mitochondria) चे मुख्य कार्य काय आहे?
8.हायपोटॉनिक (अतिपरासरी) द्रावणात पेशीमध्ये काय होते?
9. प्राणिपेशीत खालील पैकी काय नसते?
10. गाजराचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे येतो?
Marks dakhvat nahi
टेस्ट Submit झाले की मार्क दिसत आहेत.