वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET / शिष्यवृत्ती - शुद्ध - अशुद्ध शब्द

1. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

2. खालील पैकी किती शब्द अशुद्ध आहेत? आध्यात्म, इत्यंभुत, आध्यात्मिक, ऊतरंड, कांगारू, गुणीजन

3. खालील पैकी किती शब्द शुद्ध आहेत? चकित, घरकूल, गुरुजी, कुचकूच, क्रिया, गहु, किर्तन

4. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

5. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

6. खालील पैकी किती शब्द शुद्ध आहेत? नाइलाज, पाकिट, फजिती, गूळ, वार्षिक, चातूर्य

7. खालील पैकी अशुद्ध शब्द कोणता आहे?

8. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

9. खालीलपैकी किती शब्द शुद्ध आहेत? लघुतम, फुल, मैत्रिणी, उपस्थिति, गति, गरिबी, पाहुणी

10. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.