वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET / शिष्यवृत्ती - विरुद्धार्थी शब्द

1. खालील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची आहे?

2. आदि या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

3. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

4. सुबोध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

5. लाभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता नाही?

6. पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता नाही?

7. गटात न बसणारा शब्द ओळखा.

8.खालील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही?

9. गटात न बसणारा शब्द ओळखा.

10. खालील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची आहे?