1.सायलीला मार्च महिन्याची (31 दिवस) मजुरी ₹18600 मिळाली. ₹12000 मजुरी मिळवण्यासाठी तिला किती दिवस काम करावे लागेल?
2)8 माणसे एखादे काम 12 दिवसात करतात. 4 माणसे तेच काम किती दिवसात करतील?
3) शरद ची जून (30 दिवस) महिन्याची मजुरी ₹18000 आहे. ₹9000 साठी किती दिवस?
4) 12 विद्यार्थी एखादे काम 6 दिवसात करतात. 6 विद्यार्थी तेच काम किती दिवसात करतील?
5) 4 वर्गात 120 विद्यार्थी आहेत.10 वर्गात किती विद्यार्थी असतील?
6) 15 विद्यार्थी 8 दिवसात काम पूर्ण करतात. 5 विद्यार्थी किती दिवसात पूर्ण करतील?
7.20 विद्यार्थी एखाद्या प्रकल्पाचे काम 18 दिवसांत पूर्ण करतात.जर फक्त 12 विद्यार्थी उपलब्ध असतील, तर तेच काम किती दिवसांत पूर्ण होईल?
8.एका शाळेत 25 मुलांसाठी 75 वह्या लागतात.त्याच प्रमाणात 40 मुलांसाठी किती वह्या लागतील?
9) एका आश्रमशाळेत 36 विद्यार्थ्यांसाठी 20 दिवस पुरेल एवढे दूध आहे. 24 विद्यार्थी असतील तर ते दूध किती दिवस पुरेल?
10.12 मुली 8 दिवसांत 96 शुभेच्छापत्रे तयार करतात. त्याच प्रमाणात 15 मुली 8 दिवसांत किती शुभेच्छापत्रे तयार करतील?
Excellent questions asked