वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET -मानसशास्त्र (विचार प्रक्रिया)

1.मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे ____ होय.

2.मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही?

3.विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? अ) अवबोध ब) संकल्पना क) तर्क व चिकित्सा ड) स्मरण

4.शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इ. गोष्टींचा समावेश पुढील पैकी कोणत्या संज्ञेत होतो?

5.विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे?

6.समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? अ) शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इ. विचारांची प्रतीके आहेत. ब) लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात. क) कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत. ड) पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो.

7.खालीलपैकी ‘विचार प्रक्रियेचे घटक’ योग्य क्रमाने कोणते?

8.संकल्पना निर्मिती प्रक्रियेतील ‘अमूर्तता’ म्हणजे काय?

9.खालीलपैकी विचार प्रक्रियेतील अडथळा नाही.

10.‘काकतलीय न्याय’ कोणत्या प्रकारच्या त्रुटीत मोडतो?