वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - मानसशास्त्र(अवधान,अभिरूची आणि प्रेरणा) 2

1.खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे ?

2.खाली दिलेल्या अभिरुची विषयाच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही?

3.खालीलपैकी कोणते प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही?

4.खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही?

5.अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केलेल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते, म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानांवरून सिद्ध होते? अ) प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. ब) प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शन, विविधता, निवड, स्वच्छता असते. क) कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. ड) प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो.

6.अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुचीची महत्त्वाची भूमिका बजावते, यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही?

7.‘प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेग वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा’ असे ____ यांनी म्हटले आहे.

8. अब्राहम मास्लो यांनी केलेल्या गरजांच्या श्रेणीबद्ध रचनेत पायथ्याशी.... आणि सर्वात वरचा टप्पा ..... आहे.

9.खालीलपैकी कोणती व्यक्तिनिष्ठ प्रेरणा (Personal Motivation) आहे?

10.खालीलपैकी कोणती सहवासविषयक सामाजिक प्रेरणा आहे?