1. “मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र” अशी संकल्पना कोणी मांडली?
2. “मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र (वेदना, भावना, संवेदना)” ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे?
3. “मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र” असे कोणी मांडले?
4.“अबोध अवस्थेचे शास्त्र” ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे?
5.प्रयोगात्मक मानसशास्त्राचा जनक कोण आहे?
6.पहिली मानसशास्त्र प्रयोगशाळा कोणत्या वर्षी स्थापन झाली?
7.पहिली मानसशास्त्र प्रयोगशाळा कुठे स्थापन झाली?
8.आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोण मानला जातो?
9. वर्तनवाद या शाखेशी कोण संबंधित आहे ?
10. व्यक्तिभिन्नतेचे शास्त्र ही संकल्पना कोणी मांडली?
I just tried it first Time I got 50%
I will study it .
nitinwandre1982@gmail.com
आत्म्या संबंधीचे विचार एरिस्टॉटल यांनी मांडले असे मला वाटते सर
बरोबर आहे
Corrected in quiz
Mast practice hotey