वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - मानसशास्त्र (स्मरण,धारणाआणि विस्मरण)

1.स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप, अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालील पैकी कोणती बाब येत नाही?

2.खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणविषयीचे कोणते विधान योग्य नाही?

3.‘विस्मरण’ ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? अ) अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. ब) अचूक प्रत्यावर्तन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. क) अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. ड) जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते.

4.जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते म्हणतात?

5.विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे?

6.स्मरण प्रक्रियेतील "धारणा" (Retention) म्हणजे काय?

7.खालीलपैकी "स्मरण" प्रक्रियेतील योग्य क्रम कोणता?

8."प्रत्यावाहन" (Recall) म्हणजे काय?

9.खालीलपैकी "प्रत्याभिज्ञान" (Recognition) चे योग्य उदाहरण कोणते?

10. विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास कोणी केला होता?

11.खाली दिलेल्या विधानांपैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे?

12.प्रकाशातील अंतरंग असलेल्या सात रंगांचे स्मरण ठेवण्यासाठी प्रत्येक रंगाचे आद्याक्षर घेऊन ता, ना, पि, ही, नि, पा, जा असे सूत्र तयार केले. हे स्मरणतंत्र कोणत्या पद्धतीवर आधारित आहे?

13. प्रत्यावाहन हे साहचर्यावर अवलंबून असते हे विधान ....

14. बरोबर विधान / विधाने ओळखा. अ. प्रत्याभिज्ञानात बऱ्याचदा परिचित गोष्टींची आपल्याला ओळख पटत नाही. ब.प्रत्याभिज्ञानात बऱ्याचदा अपरिचित व्यक्ती, वस्तू आपल्याला परिचयाची वाटते.

15. धारणे विषयी चुकीचे विधान ओळखा.