1. परीक्षेत साधे यश मिळाल्यास “मी मुळीच अभ्यास केला नव्हता, तरी मला इतके गुण मिळाले” असे म्हणणे म्हणजे ____ संरक्षण यंत्रणेचा वापर करणे.
2.खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे?
3.लेविनने मांडलेले मानसिक संघर्षांचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत. त्याच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? उदाहरणे i) खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. ii) परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास होणेही नको असते. iii) आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो. ------------------------------- संघर्षाचा प्रकार अ) हवे-नको संघर्ष ब) हवे-हवे संघर्ष क) नको-नको संघर्ष
4.एखाद्या कारकूनावर साहेब रागावले तर कारकून साहेबांवर रागावू शकत नाही. तो घरी आल्यावर बायकोवर रागावतो. ते संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते?
5.प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुण संपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून, तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसते?
6.ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या मुलभूत दर्जाच्या गरजा समाधान कारकरीत्या पूर्ण झालेल्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्या बाबीसाठी धडपडत असतात, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले?
7.एखादा विद्यार्थी प्रसिद्ध खेळाडूशी आपले जवळचे संबंध आहेत असे दाखवून स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करतो. ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे?
8. एक कर्मचारी ऑफिसमध्ये बॉसवर राग व्यक्त करू शकत नाही, म्हणून घरी येऊन मुलांवर ओरडतो. ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे?
9.एक विद्यार्थी अभ्यासात कमी पडत असल्यामुळे खेळात उत्कृष्ट कामगिरी करून स्वतःची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतो. ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे?
10.एखादा विद्यार्थी परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर “मला अभ्यास करायचा आहे पण मोबाईल वापरण्याची सवयही सोडवत नाही” असे म्हणतो. हा कोणत्या प्रकारचा मानसिक संघर्ष आहे? हवे-हवे संघर्ष नको-नको संघर्ष हवे-नको संघर्ष आत्मताडन
11.एक खेळाडू स्पर्धेत हरल्यानंतर म्हणतो, “पंचांनी चुकीचा निर्णय दिला म्हणून मी हरलो.” हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे?
12.एक विद्यार्थी शाळेच्या स्पर्धेत हरल्यानंतर म्हणतो, “मला जिंकण्यात काही रसच नव्हता, मी फक्त मजेसाठी भाग घेतला होता.” हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे?
Good question