1. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
2.अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना संकल्पना समजावून सांगण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते?
3.अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांच्या मूल्यमापनासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे?.
4. डिस्लेक्सिया ही कोणत्या प्रकारची समस्या आहे?
5.समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे?
6. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांमध्ये खालीलपैकी कोणती समस्या दिसते?
7. मंद अध्ययनार्थी विद्यार्थ्यांसाठी कोणती पद्धत अधिक प्रभावी आहे?
8. अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत खालीलपैकी कोणते विधान अधिक योग्य आहे?
9. समावेशक शिक्षणात शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती?
10.डिस्कॅल्कुलिया (discalculia) ही कोणत्या प्रकारची समस्या आहे?
सराव चांगला होतो.
Very nice practice test
सराव करीता अतिशय छान आहे
Very nice
Nice
सुंदर
Good