वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - मानसशास्त्र (प्रतिमा आणि कल्पना)

1.प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनःचक्षूपुढे उभे राहते ती प्रतिमा होय. प्रतिमा विषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही?

2.खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही?

3.ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे?

4.प्रतिमासृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळेवेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला ____ म्हणतात.

5.चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातील एखादा प्रसंग जसाच्या तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनःपटळावर जसाच्या तसा साकार होणे हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते?

6.खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणता फरक योग्य आहे?

7.कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालील कोणते उदाहरण योग्य नाही?

8.घरांची रचना, रस्ते, पूल इत्यादींशी संबंधित कल्पना म्हणजे.... कल्पना होय.

9.चित्रकार, साहित्यिक यांना सुचणाऱ्या कल्पना म्हणजे....

10.मासा हवेत उडतो, सिंह, लांडगा बोलतो इत्यादी प्रकारच्या कल्पना म्हणजे....

11.एखादी कथा वाचत असताना त्यातील प्रसंग मनःपटलावर उमटतात व आपण ते अनुभवू लागतो या प्रकारची कल्पना म्हणजे....

12.एखादा समारंभ कसा करायचा, वक्ता कुठे उभा असेल, खुर्च्या कुठे ठेवायच्या, कार्यक्रमाची सुरुवात ते शेवट कसा करायचा अशी मन:पटलावर जुळवाजुळव करणे म्हणजे.... अ.)पुनरूत्पादित कल्पना ब.) रचनात्मक कल्पना

13. पूर्वीच्या अनुभवांचे पुनरूज्जीवन म्हणजे...

14. चुकीचे विधान ओळखा.

15. पूर्वानुभव मनःपटलावर तसेच्या तसे उमटणे म्हणजे.... होय.