1.खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
2.खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा.
3.जोड्या लावा. अ गट A) उद्गमन प्रतिमान B) बोधात्मक विकास C) भूमिकापालन D) आत्मनिर्देशित अध्यापन ब गट 1.कार्ल रॉजर्स 2. जीन पियाजे 3. जॉर्ज शेफल 4. हिल्डा टाबा
4.खालीलपैकी व्यक्तिगत विकास गटात येणारे प्रतिमान कोणते?
5.खालीलपैकी एकूण अध्यापन प्रतिमानांची संख्या किती मानली जाते?
6खालीलपैकी ज्ञान प्रक्रिया गटात येत नाही असे प्रतिमान ओळखा.
7.खालीलपैकी सामाजिक आंतरक्रिया गटात येत नाही असे प्रतिमान ओळखा.
8.खालीलपैकी अध्यापन प्रतिमानाचा मूलभूत घटक नाही तो ओळखा.
9.खालील जोडींपैकी चुकीची जोडी ओळखा.
10.) जोड्या लावा अ गट A) सामाजिक पृच्छा B) वर्गसभा C) संकल्पनात्मक प्रणाली D) आत्मविश्वास प्रशिक्षण. ब गट 1. बायरन 2. विल्यम ग्रेसर 3. डेव्हिड हंट 4. वोल्प
अभ्यास न करता सोडवली
अभ्यास न करता सोडवली