1.खाली दिलेल्या गरजांपैकी कोणती व्यक्तिनिष्ठ गरज आहे?
2.अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता?
3.आंतरिक प्रेरणाबाबत’ खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
4.खालीलपैकी अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते? अ) अभिरुची ब) तात्कालिक गरज क) मन:स्थिती ड) वैचित्र्य
5.मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे?
6.साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करविण्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे ____ होय.
7. ........ यांनी गरजांची श्रेणीबद्घ रचना केलेली आहे.
8.खालीलपैकी कोणती शारीरिक प्रेरणा (Physiological Motivation) आहे?
9.खालीलपैकी कोणती सहवासविषयक सामाजिक प्रेरणा आहे?
10."पुनरावृत्ती व यश-अपयशाचा अनुभव" कोणत्या प्रेरणेशी संबंधित आहे?
good
Good