वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - मानसशास्त्र (अध्ययन - अध्यापनशास्त्र)

1. अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? अ) विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी. ब) प्रेरणेची तीव्रता कमी करावी. क) कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी लागू देऊ नयेत. ड) वेग आणि अचूकता यांपैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे.

2. गट ‘अ’ आणि गट ‘ब’ यांची योग्य जोडणी कोणती? अ ब अ) डिस्लेक्सिया 1.लेखनात दोष ब) डिस्ग्राफिया 2.गणिती दोष क) डिस्कलकुलिया 3.वाचनात दोष

3. खाली दिलेल्या नियमांपैकी अनुवंशाचा नियम कोणता नाही?

4. विद्यार्थ्यांच्या भावनिक समस्यांवर उपाय करणारी पद्धत कोणती?

5. स्किनरच्या सिद्धांतावर आधारित पद्धत कोणती?

6. अध्यापनशास्त्र म्हणजे......

7. शिकण्याची प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी शिक्षकाने काय करावे? अ) विद्यार्थ्यांना निष्क्रिय ठेवावे ब) पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञान जोडावे क) फक्त पाठांतरावर भर द्यावा ड) सर्व विद्यार्थ्यांना समान गतीने शिकवावे.

8. ‘Learning by Doing’ ही संकल्पना कोणी मांडली?

9. टरमन या मानसशास्त्रज्ञाने तयार केलेले बुद्ध्यांक सूत्र कोणते?

10. सहवासविषयक प्रेरणा’ कोणत्या प्रेरणेचा घटक आहे?