1.'ओ’ व ‘औ’ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत?
2.पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
3. खालील वाक्यातील विशेषणांची संख्या ओळखा. "त्या छोट्या खेड्यातील स्वच्छ, हिरवेगार आणि शांत वातावरण सर्वांना आवडते."
4.आईने बाजारातून फळे आणि भाज्या आणून स्वयंपाकघरात ठेवली. वरील वाक्यात किती नामे आली आहेत?
5. खालीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते आहे?
6. कासार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
7. खालील पैकी किती शब्द शुद्ध आहेत? चकित, घरकूल, गुरुजी, कुचकूच, क्रिया, गहु, किर्तन
8. पुढीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला नाही?
9. अटकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
10.पुढीलपैकी कोणता उपसर्गघटित शब्द नाही ?
11.व’ या वर्णाचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो?
Maha TET Paper – I (2013) पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न-क्रमांक 1 ते 5 च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद्द प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी! ‘हिंचे पुत्र आम्ही, हिंचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही! एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरं आहे; परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही, याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे. फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत; परंतु त्याचबरोबर अन्य भाषांबद्दलही त्यांना प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. प्रश्न 12. भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे?
2. Maha TET Paper – 1 (2013) पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न-क्रमांक 1 ते 4 च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद्द प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी! ‘हिंचे पुत्र आम्ही, हिंचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही! एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरं आहे; परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही, याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे. फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत; परंतु त्याचबरोबर अन्य भाषांबद्दलही त्यांना प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. प्रश्न 13.भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटेल?
Maha TET Paper – I (2013) पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न-क्रमांक 1 ते 4 च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद्द प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी! ‘हिंचे पुत्र आम्ही, हिंचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही! एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरं आहे; परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही, याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे. फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत; परंतु त्याचबरोबर अन्य भाषांबद्दलही त्यांना प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. प्रश्न 14.जर्मन पंडितांचे अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे?
Maha TET Paper – I (2013) पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न-क्रमांक 1 ते 4 च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद्द प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी! ‘हिंचे पुत्र आम्ही, हिंचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही! एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरं आहे; परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही, याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे. फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत; परंतु त्याचबरोबर अन्य भाषांबद्दलही त्यांना प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. प्रश्न 15. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता?
16. एकूण महाप्राण वर्ण किती आहेत ?
17. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण?
18. प्रत्ययघटित शब्द कोणता आहे ?
19.Extravagant या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
20.Complete the sentence using Present Perfect Continuous tense . I _______ (prepare) for this competitive examination for the last two years.
21. Choose correct sentence.
22. The noun form of ‘Move’ is:
23. Select the most appropriate meaning of the idiom. Have a head start
24. Select the most appropriate meaning of the proverb. All that glitters is not gold
25. I saw some flowers in the woods and went towards look on them. Read the sentence and choose option grammatically correct .
26. Camels : Grunt : : Elephants : .....
27. You must account....your absence....the hostel warden.
28. Nothing is impossible.
29. Decorate या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
30.Identify the tense. (काळ ओळखा). She will have finished her work before the deadline given by the manager.
31. Choose correct WH question. Robert broke the window.
32.Choose the correct feminine noun.
33. Select the most appropriate meaning of the given idiom. To be in a pickle
34.Have you come.....car or .....foot?
35. Mice : Squeak : : Doves : ....
36. Find the number of pronouns in the following sentence. She gave me her book.
37.‘समस्या निराकरण पद्धती’मध्ये योग्य क्रम कोणता? A) उपाय → समस्या ओळख → निष्कर्ष B) समस्या ओळख → माहिती संकलन → उपाय निवड → निष्कर्ष C) निष्कर्ष → समस्या → उपाय D) माहिती संकलन → समस्या → निष्कर्ष
38.खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? A) समस्या निराकरण – जॉन ड्युई B) प्रकल्प – किलपॅट्रिक C) बुद्धिमंथन – ॲरिस्टॅटल D)प्रयोग – रॉजर बेकन
39. गट ‘अ’ आणि गट ‘ब’ यांची योग्य जोडणी कोणती? अ ब अ) डिस्लेक्सिया 1.लेखनात दोष ब) डिस्ग्राफिया 2.गणिती दोष क) डिस्कलकुलिया 3.वाचनात दोष
40. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
41.खालील विधान विचारात घ्या: (अ) विकास ही व्यापक संकल्पना आहे. (ब) वाढ ही विकासाचा एक अंश आहे.
42.बालकाच्या बौद्धिक विकासात सक्रिय सहभागाचे महत्त्व कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अधोरेखित केले?
43. अनुवंश व परिसर यांच्या संदर्भात शिक्षकाची योग्य भूमिका कोणती?
44.थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्टये दिसून येतात?
45.B=S➡️R हे सूत्र कोणाचे आहे ?
46. अध्ययन विषयातील मूलभूत तत्व जाणून अध्ययन केले पाहिजे हे कोणत्या उपपत्तीत सांगितले आहे?
47. इवान पॅव्हलॉव यांनी कोणत्या अध्ययन उपपत्तीची मांडणी केली आहे?
48. संवेदनकारक अवस्थेचे खालीलपैकी काय वैशिष्टये आहे ?
49.कार्यवादाचा पुरस्कर्ता कोण आहे ?
50.Structure of Intellect (1959) हा सिद्धांत कोणी मांडला?
51.“अबोध अवस्थेचे शास्त्र” ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे?
52.पहिली मानसशास्त्र प्रयोगशाळा कुठे स्थापन झाली?
53.खालीलपैकी योग्य विधान कोणते? A) दिग्दर्शन पद्धतीत विद्यार्थी पूर्णपणे स्वतंत्र असतात व शिक्षकाची भूमिका नसते. B) चर्चा पद्धतीत विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची व इतरांच्या मतांचा विचार करण्याची संधी दिली जाते. C) व्याख्यान पद्धतीत विद्यार्थ्यांची सर्जनशीलता सर्वाधिक वाढते. D) सहल पद्धतीत केवळ पुस्तकी माहिती दिली जाते.
54. शिकण्याची प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी शिक्षकाने काय करावे? अ) विद्यार्थ्यांना निष्क्रिय ठेवावे ब) पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञान जोडावे क) फक्त पाठांतरावर भर द्यावा ड) सर्व विद्यार्थ्यांना समान गतीने शिकवावे.
55) एका पाकिटात ₹100 व ₹50 च्या नोटा आहेत. एकूण रक्कम ₹13500 आहे. जर ₹50 च्या नोटा 90 असतील, तर ₹100 च्या नोटांची संख्या किती?
56) 64*8*3 या संख्येत ‘*’ च्या जागी समान अंक भरल्यास त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 4950 आहे. तो अंक कोणता?
57) एक कोटी या संख्येच्या लगेच मागील संख्या कोणती?
58) 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत?
59) 2148 नंतर येणारी पुढील 17 वी विषम संख्या कोणती ?
60. (8 व 25), (25 व 26), (12 व 101),(9 व 39) आणि (17 व 187) यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती?
61. अनुजचा जन्म 15 जून 2020 रोजी बुधवारी झाला. तर त्याच्या पाचव्या वाढदिवशी कोणता वार असेल?
63) एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 12 मी व रुंदी 10 मी आहे. त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी एका चौमीटरला ₹30 या प्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल?
64) 0.18 हा अपूर्णांक कशाप्रकारे लिहिता येणार नाही?
65) 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील?
66) 6 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती?
67) 4/7 + ..../3 = 19/21 तर ..../3 या ठिकाणी कोणती संख्या येईल ?
68. एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी व जीवा 3 सेमी आहे . तर सर्वात मोठया जीवेचे माप किती असेल?
69) काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरले; पण प्रत्यक्षात प्रत्येकी 24 वह्या वाटल्या, तेव्हा 150 वह्या कमी पडल्या, तर त्या मुलांची संख्या किती असेल?
70) सायलीला फेब्रुवारी 2014 ची मजुरी ₹18200 मिळाली. तिला ₹14950 रुपये मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल?
71) 3½ डझन संत्र्यांची किंमत ₹1680 आहे. तर 8 संत्र्यांची किंमत किती?
72) 5⁻² ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संख्येत आहे?
73. महासागर क्षेत्रफळानुसार मोठा ते लहान असा योग्य क्रम निवडा.
74.गुप्त राजवटीचा संस्थापक कोण होता?
75.अयोग्य जोडी ओळखा. A) नायट्रोजन — वाढ B) फॉस्फरस — मुळे विकास C) पोटॅशियम — पान पिवळी होणे D) लोह — हरितद्रव्य निर्मिती
76. अयनदिना विषयी अचूक विधान ओळखा.
77. मानवी शरीरातील सर्वात लांब व मजबूत हाड कोणते?
79. पृथ्वीवर 1⁰ च्या अंतराने एकूण किती अक्षवृत्ते काढता येतात?
80. तापमान जास्त असेल तर हवेचा दाब...
81. खालील पैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य असते?
82.महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी उत्तरेकडील ...... नदीपासून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत पसरलेली आहे.
83. महाराष्ट्र राज्याचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट या कोणत्या प्रकारच्या खडकापासून तयार झालेला आहे?
84. महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे?
85. खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते/कोणती ? अ) छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये 'बुधभूषण' हा राजनीतीपर ग्रंथ रचला. ब) फार्सी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्यव्यवहारकोश शिवरायांनी तयार करवून घेतला.
86.. गुजरातमधील कोणते शहर हडप्पा संस्कृती चे शहर म्हणून ओळखले जाते?
87. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळ कोणते?
88. गुजरातच्या सीमेशी लागून (संलग्न) महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता?
89. उत्क्रांतीच्या काळात कोणत्या मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झालेले होते?
90.योग्य जोडी निवडा. A) गटविकास अधिकारी — ग्रामपंचायत B) ग्रामसेवक — ग्रामपंचायत C) आयुक्त — पंचायत समिती D) मुख्याधिकारी — जिल्हा परिषद
Ok
सराव चांगला होतो.
उत्तर खाली असल्यामुळे अचूकता वाढण्यास वाव आहे.
Good
Good