1. तीन पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126 आणि 162 वह्या आहेत.त्या वह्यांचे समान गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती वह्या असतील?
2.तीन खोक्यांमध्ये अनुक्रमे 144, 108 आणि 180 सफरचंद आहेत. त्यांचे समान गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती सफरचंद असतील?
3. तीन माळांमध्ये अनुक्रमे 72, 96 आणि 120 फुले आहेत.त्यांचे समान गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती फुले असतील?
4.तीन शाळांमध्ये अनुक्रमे 90, 120 आणि 150 मुले आहेत. त्यांचे समान गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती मुले असतील?
5.तीन खोक्यांमध्ये अनुक्रमे 64, 96 आणि 128 चेंडू आहेत. त्या चेंडूंचे समान गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती चेंडू असतील?
6.तीन माळांमध्ये अनुक्रमे 45, 60 आणि 75 फुले आहेत. त्या फुलांचे समान गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती फुले असतील?
7.तीन शाळांमध्ये अनुक्रमे 48, 72 आणि 96 मुले आहेत. त्या मुलांचे समान गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती मुले असतील?
8.तीन टोपल्यांमध्ये अनुक्रमे 54, 72 आणि 90 आंबे आहेत. त्या आंब्यांचे समान गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती आंबे असतील?
9.तीन पिशव्यांमध्ये अनुक्रमे 36, 48 आणि 60 गोळ्या आहेत. त्या गोळ्यांचे समान गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती गोळ्या असतील?
10.तीन खोक्यांमध्ये अनुक्रमे 100,150 आणि 200 फळे आहेत. त्या फळांचे समान गट करायचे असल्यास प्रत्येक गटात जास्तीत जास्त किती फळे असतील?