1. केशवसुत या टोपणनावाने लेखन करणारे साहित्यिकाचे नाव काय ?
2. निसर्गकवी (बालकवी) म्हणून कोण प्रसिद्ध आहे?
3) 99 वे मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले?
4. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
5. मराठी भाषेचे आद्यकवी कोणाला म्हणतात?
6. पुढीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला नाही?
7) 99 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
8. केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकांचे नाव काय?
9. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण?
10. अयोग्य जोडी ओळखा. (नाटके)
11. शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची वचने समाविष्ट केलेली आहेत?
13. मनाचे श्लोक ही रचना कोणी केली आहे ?
13. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण?
14. जयवंत दळवी यांचे नाटक कोणते आहे ?
Very good quiz
Very good 👍
I hv tried my best
Very good
It’s a good thought who has started it
Kasbe sir thanks
Hinge sir
Very nice Quiz
very nice
खूप खूप धन्यवाद
Nice