1.खालीलपैकी मूर्धन्य वर्णांचा समूह कोणता?
2.खालीलपैकी कंठ्य स्वर कोणता?
3.‘इ’ व ‘ई’ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत?
4.खालीलपैकी कंठतालव्य स्वर कोणते?
5.'ओ’ व ‘औ’ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत?
6.व’ या वर्णाचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो?
7.‘ण’ हा कोणत्या वर्गातील अनुनासिक वर्ण आहे?
8.‘म’ हा कोणत्या प्रकारचा अनुनासिक वर्ण आहे?
9. 'लृ' हा स्वर कोणत्या वर्गात येतो?
10. 'ऋ' हा स्वर कोणत्या वर्गात येतो?