वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

­

Welcome to your TET - मराठी (उभयान्वयी अव्यये)

1.दोन वाक्ये जोडण्याचे मुख्य कार्य कोणत्या प्रकारच्या शब्दांचे असते?

2.राम आला आणि श्याम गेला." या वाक्यातील ‘आणि’ हा शब्द उभयान्वयी अव्ययाचा कोणता प्रकार दाखवतो?

3.खालीलपैकी कोणते शब्द विकल्प दाखवतात?

4."जर पाऊस पडला, तर आपण घरी राहू." येथे उभयान्वयी अव्ययाचा कोणता प्रकार आहे?

5."तो आला नाही, म्हणून काम थांबले." येथे उभयान्वयी अव्ययाचा योग्य प्रकार ओळखा.

6.पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा पर्याय ओळखा.

7.पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य निवडा.

8. खालील पैकी न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये कोणती आहेत?

9. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य ओळखा.

10. कारण, कारण का, की या अव्ययांना कोणती उभयान्वयी अव्यये म्हणतात?