वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - मराठी (समास)

1.“आईवडील” या शब्दाचा समास प्रकार ओळखा?

2.“घरोघरी” या सामासिक शब्दाचा योग्य समास प्रकार कोणता?

3.“साखरभात” या सामासिक शब्दाचा योग्य समास प्रकार कोणता?

4.“महादेव” या शब्दाचा योग्य समास प्रकार कोणता?

5.“नवरात्र” या सामासिक शब्दाचा योग्य समास प्रकार कोणता?

6.“वनभोजन” या शब्दाचा योग्य समास प्रकार?

7.नास्तिक” हा सामासिक शब्दाचा प्रकार कोणता आहे?

8.“दशमुख” या शब्दाचा समास प्रकार कोणता आहे?

9.“सत्यासत्य” या शब्दाचा समास प्रकार कोणता आहे?

10.“चहापाणी” कोणत्या समासात येतो?

11.“रामलक्ष्मण” या शब्दाचा समास?

12..जोड्या लावा . गट अ. सामासिक शब्द 1.सुबुद्धी 2.जनसमूह 3.दिनरात्र 4.आजीवन गट ब. समास a. द्वंद्व b. अव्ययीभाव c. प्रादिबहुव्रीहि d. तत्पुरुष

13.“अहिंसा” हा कोणता समास आहे ?

14.“सप्ताह” हा कोणता समास?

15.“गृहप्रवेश” कोणत्या समासात येतो? A) विभक्ती तत्पुरुष B) अव्ययीभाव C) द्वंद्व D) बहुव्रीहि

16.खालीलपैकी कर्मधारय समास ओळखा. A) नीलगगन B) आईबाप C) प्रतिदिन D) अनाथ उत्तर: A) नीलगगन

17.खालीलपैकी विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.

18.खालीलपैकी अव्ययीभाव समास ओळखा.

19.खालीलपैकी द्विगु समास ओळखा.

20.खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समास ओळखा.