1."वा! खूप छान चित्र काढलेस." येथे ‘वा’ या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
2.खालीलपैकी कोणता शब्द आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे?
3."छे! असे वागणे योग्य नाही." येथे ‘छे’ कोणत्या प्रकारात येते?
4.खालीलपैकी कोणता शब्द संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे?
5."अहो! इकडे लक्ष द्या." येथे ‘अहो’ कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ?
6.खालीलपैकी कोणता शब्द ‘व्यर्थ उद्गारवाची अव्यय’ आहे?
7.खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा.
8.अरेरे!’ या केवलप्रयोगी अव्ययातून कोणती भावना व्यक्त होते?
9.खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा.
10.खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा.
11. आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्यय ओळखा.
12. मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Ok good