वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - आपला महाराष्ट्र (समिश्र)3

1.महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?

2.महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे?

3.महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे?

4.महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे?

5.रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?

6. सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?

7.नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेलगत कोणता धबधबा आहे?

8.रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

9.लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

10.भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?

11.महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे?

12.खालील धरणे व शहरे यांच्या जोड्या लावा. गट अ - धरणे गंगापूर मुळशी तानसा बिंदुसरा गट ब - शहरे A) पुणे B) बीड C) नाशिक D) ठाणे

13.खालीलपैकी अचूक जोडी ओळखा.

14.खालीलपैकी धरणे, नदी व शहरे यांची चुकीची जोडी ओळखा.

15.खालीलपैकी जिल्हा व ज्योतिर्लिंग यांची चुकीची जोडी ओळखा. A) भीमाशंकर — पुणे B) त्र्यंबकेश्वर — नाशिक C) औंढा नागनाथ — बीड D) घृष्णेश्वर — औरंगाबाद