1. मानवी शरीरातील सर्वात लांब व मजबूत हाड कोणते?
2. मानवी कवटीत एकूण किती हाडे असतात?
3.पाठीचा कणा किती मणक्यांनी बनलेला असतो?
4. खालीलपैकी अचल सांध्याचे उदाहरण कोणते?
5.पुढीलपैकी कोणता बिजागिरी सांधा आहे?
6. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
7.त्वचेतील रंगद्रव्य कोणते आहे?
10. योग्य विधान ओळखा A): मेलॅनिन त्वचेचा रंग ठरवते. (B): मेलॅनिन सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते.
11. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) बिजागिरी सांधा 2) उखळीचा सांध 3) सरकता सांधा गट ब a) खांदा b)कोपर c)मनगट
12.खालीलपैकी योग्य जोडी कोणती?
13. मनगट व घोटा येथे कोणता सांधा असतो?
14. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते?
15. योग्य जोड्या जुळवा गट अ (सांध्याचा प्रकार) 1.बिजागिरी 2.उखळीचा 3.सरकता 4.अचल गट ब (हालचालीचे स्वरूप) A) हालचाल होत नाही B) अनेक दिशांनी हालचाल C) एका दिशेने हालचाल D) हाडे एकमेकांवर सरकतात