वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - प्राचीन इतिहास 1

1.'मिलिंदपन्ह' हा ग्रंथ कोणाशी संबंधित आहे?

2.कनिष्काच्या साम्राज्याची राजधानी कोणती होती?

3.कनिष्काच्या काळात कितवी बौद्ध धर्म परिषद भरवण्यात आली होती?

4.गुप्त राजवटीचा संस्थापक कोण होता?

5. फाहियान कोणत्या देशाचा प्रवासी होता?

6.फाहियान कोणाच्या काळात भारतात आला होता ?

7.हर्षवर्धनाची राजधानी कोणती होती?

8.हर्षवर्धनने कोणते नाटक लिहिले आहे ?

9.कामरूप राज्याचा संस्थापक कोण होता ?

10.कामरूप प्रदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यात होता?