वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

📚 मौर्यकालीन भारत (TET विशेष)

🔗 Quiz

Welcome to your TET प्राचीन भारत 2

1.‘इंडिका’ हा ग्रंथ कोणाशी संबंधित आहे?

2.चुकीची जोडी ओळखा.

3.‘देवानाम प्रिय प्रियदर्शी’ हा उल्लेख कोणासाठी वापरला गेला आहे?

4.खालीलपैकी योग्य कालक्रम निवडा.

5.खालीलपैकी अशोककालीन शिल्पकलेचे उत्तम उदाहरण कोणते?

6. ‘अष्टप्पद’ हा शब्द कशाशी संबंधित आहे?

7.‘देवानाम प्रिय’ हा उल्लेख काय दर्शवतो?

8.मेगॅस्थिनीस कोणाच्या दरबारात होता?

9.अशोकाने श्रीलंकेत कोणाला पाठवले होते?

10.मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती?

11. मौर्यकालीन साम्राज्याचे विभाग व राजधानी यांच्या जोड्या लावा. गट अ विभाग अ.पूर्व ब.पश्चिम क.दक्षिण ड.उत्तर गट ब राजधानी 1. तोशाली (ओडिशा) 2. उज्जयिनी (मध्यप्रदेश) 3. सुवर्णगिरी (कर्नाटक) 4. तक्षशिला (पाकिस्तान)

12. सिकंदराचा मृत्यू कुठे झाला?

13. गुजरात मधील जुनागढ जवळ सुदर्शन नावाचे धरण कोणी बांधले आहे?

14. मुद्राराक्षस हे नाटक कोणी लिहिले होते?

15. शेवटच्या मौर्य राजाचे नाव काय होते?

🎥 Video


🟢 1. चंद्रगुप्त मौर्य

संस्थापक: चंद्रगुप्त मौर्य
नंद राजाचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. सेल्यूकस निकेटरचा पराभव करून साम्राज्य विस्तार केला.

🟡 2. मेगॅस्थनीस

ग्रीक राजदूत मेगॅस्थनीस चंद्रगुप्ताच्या दरबारात होता. त्याने ‘इंडिका’ हा ग्रंथ लिहिला.

🔵 3. सम्राट अशोक

अशोक इ.स.पू. 273 मध्ये गादीवर आला. कलिंग युद्धानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला.

🟣 4. धर्मप्रसार

अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार केला. महेंद्र व संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले.

🔴 5. लोकोपयोगी कामे

रस्ते, विहिरी, धर्मशाळा व दवाखाने बांधले. जनतेच्या कल्याणावर भर दिला.

🟠 6. प्रशासन

राजधानी: पाटलीपुत्र
चार प्रांतांमध्ये विभागणी केली होती.

⚫ 7. अर्थव्यवस्था

शेती हा मुख्य व्यवसाय होता. व्यापार व उद्योग विकसित झाले होते.

🟤 8. कला

बाराबार लेणी व अशोक स्तंभ प्रसिद्ध आहेत.

🔶 9. सिकंदरची स्वारी

इ.स.पू. 326 मध्ये सिकंदर भारतात आला. पंजाबपर्यंत विजय मिळवला पण परत गेला.


🎯 निष्कर्ष

मौर्यकाल हा भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. राजकारण, धर्म आणि कला यांचा मोठा विकास झाला.