1.महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? A) लोकसभा B) विधान परिषद C) राज्यसभा D) विधानसभा
2.सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?
3.भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
4.भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणाला म्हटले जाते?
5.कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष त्या सभागृहाचा सदस्य नसतो?
6.भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले?
7.संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते नाही ?
8.महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे?
9.महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल किती असतो?
10.भारतीय संविधानातील कलम 352 कशाशी संबंधित आहे?
11.धनविधेयक फक्त कोणत्या सभागृहात सादर केले जाऊ शकते?
12. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही?