वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET सर्व विषय - 1 [30 प्रश्न]

1. पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे?

2. पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता?

3. प्रत्ययघटित शब्द ओळखा.

4. निश्चित एकवचनी शब्द ओळखा.

5. नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता?

6. योग्य समूहदर्शक शब्द निवडा. सलीमने आकाशात विमानांचा .... पाहिला.

7. A place where coins are made is called नाणे तयार होतात ते ठिकाण

8. He is playing. या वाक्याचे पूर्ण वर्तमान काळी वाक्य कोणते आहे?

9. Hen : Chicken: :Pig : ?

10.Lion:Den : : Bee....

11. Find odd man out. hen, vixen, tigress, cage

12. They are not available. Add proper question tag

13. मूळची अध्ययन परिस्थिती व नंतरची परिस्थिती यातील समानते मुळे अध्ययन सुकर होते . हे कोणत्या उपपत्तीचे वैशिष्टये आहे ?

14. शिक्षक वर्गात आल्यावर विद्यार्थी उभे राहतात हे कोणत्या उपपत्तीचे उदाहरण आहे?

15. समष्टिवादाचा पुरस्कर्ता कोण आहे?

16. 2 वर्ष ते 7 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे?

17. गणिताचे शिक्षण बँकेतील व्यवहार करताना उपयोगी पडणे म्हणजे ...

18. सामान्यीकरण व समस्या निराकरण हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्ये आहे ?

19) 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील?

20. (12 व 101), (9 व 39), (9 व49), (11व111), (19 व 247) यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती?

21) 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता?

22) 12 ते 50 दरम्यान एकूण मूळसंख्या किती आहेत?

23) 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती?

24) एक अंकी सर्वात मोठी व एक अंकी सर्वात लहान मूळ संख्या यातील फरकाच्या वर्गातून 4 चा वर्ग वजा केल्यास कोणत्या मूळ संख्येचा वर्ग मिळेल?

25. महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त जिल्हे कोणत्या राज्याला लागून आहेत ?

26. हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे ?

27. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळ कोणते?

28. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कोणत्या देशाच्या परिसरात मिळाला?

29. महाराष्ट्रातील किती जिल्हे तेलंगणा राज्याला लागून आहेत ?

30. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे?