1. गुजरातच्या सीमेशी लागून (संलग्न) महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता?
2. महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त जिल्हे कोणत्या राज्याला लागून आहेत ?
3. महाराष्ट्रातील किती जिल्हे तेलंगणा राज्याला लागून आहेत ?
4. सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या राज्यास लागून आहे?
5. गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांची सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे?
6. दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेला जिल्हा कोणता आहे?
7. पालघर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमेला संलग्न असणारे राज्य कोणते आहे?
8. धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेले राज्य कोणते आहे?
9. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला कोणते राज्य आहे?
10. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे?
खूप छान सर
खूप छान
Very nice