वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your आपला महाराष्ट्र 1 [विस्तार]

1. महाराष्ट्र राज्याची स्थापना .... रोजी झाली .

2.महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?

3. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे ?

4. महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर लांबी सुमारे किती किमी आहे ?

महाराष्ट्र राज्याने देशाचा किती टक्के प्रदेश व्यापला आहे ?

6. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारत देशात कितवा क्रमांक लागतो?

7. महाराष्ट्र राज्याला सुमारे किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?

8. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

9.महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे?

10. महाराष्ट्र राज्याचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट या कोणत्या प्रकारच्या खडकापासून तयार झालेला आहे?

11. महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे?

12. महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे?

13. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे?

14. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे

15. महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत?