1. पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे.
2. सुरेशला आकाशात विमानांचा.... दिसला.
3. काल आजोबांचा सत्तरावा वाढदिवस होता. या वाक्यात आजोबांच्या ऐवजी कोणते सर्वनाम वापरल?
4. गटात न बसणारा शब्द ओळखा.
5. मागील वर्षी मी सातवी उत्तीर्ण झालो. वरील वाक्यात काळ ओळखा.
6. खालीलपैकी संयोगचिन्ह कोणते आहे?
7. माझ्या बाबांनी ही नवीन मोटर सायकल आणली. वरील वाक्यातील विधेय ओळखा.
8. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
9. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. कडेलोट करणे
10. टो पा डी टो शें की तु बी रं तु वरील अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीचा अर्थ ओळखा.
11. शाळा माझ्या घर अगदी जवळ आहे. घर या शब्दासाठी सर्वोतृष्ट पर्याय निवडा.
12. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही?
14. आलंकारिक शब्द ओळखा. भितिदायक संकट
15. जसे द्राक्ष - घड तसे दुर्वांची -......
16. मदारी या शब्दासाठी योग्य शब्दसंग्रह ओळखा.
17. पिल्लूदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा
19. डॉ. जयंत नारळीकर कोण होते?
20. था पु ण क रा या अक्षरांपासून बनणाऱ्या अर्थ पूर्ण शब्दाचे तिसरे अक्षर कोणते असेल?
Total marks
Actually 20 प्रश्न 20 पॉईंट हवे
परंतु सेट करताना प्रत्येक प्रश्नाला चुकीने 10 पॉइंट सेट झाले .
Nice
Hilalpur, vaijapur,chh sambhajinagar,maharashtra
Vithalwadi Tulsi vihar
10
Chan test hoti
.20
20
17 points
Hi
माझे नाव ओम
this is very nice for progress our study thanks 🙏🙏
सोडवता आले
मार्क कसे बघायचे
Test सबमिट केल्यानंतर किती चूक/बरोबर ते कळते.तसेच बरोबर उत्तराचे स्पष्टीकरण काही ठिकाणी दिलेले आहे.
Mark baghta nahi yet
मी जे ॲड ऑन्स वापरत आहे त्यात ही सुविधा नाही.
कृपया चूक की बरोबर यावरून अंदाज करावा.
मला सगळ्यांचे स्कोर दिसतात
Thanku
Thank you
Chan test hoti
14/20
Vithalwadi Tulsi vihar
PUNAMPATIL4112@gmail.com
मार्क्स बघता येत नाहीत सर
14
Dusari test kashi pahayachi
सेटिंग्ज बघतो .
परंतु टेस्ट सबमिट केले की चूक / बरोबर उत्तरे दिसतात.
काही उत्तरांचे स्पष्टीकरण दिलेले आहे .
मंगळवारी – गणित
Good
Thanks
Vedika malhari Gaikwad
Divya sabale feb9 at 9:43pm 20/20
Good