वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your शिष्यवृत्ती संख्यामालिका - 2

1. 16, 25, 36, 49, 64 या पैकी किती वर्गसंख्या आहेत?

2). 7, 2, 9, 4 यापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या?

3. (IV, I), (VIII, IV), (IX, III), (X, V) फरक 5 असलेल्या जोड्या किती?

4. 9/11, 9/13, 9/15, 9/17 वरील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे?

5. V, I, IX, IV, VI, III, VII सलग रोमन संख्यांची बेरीज 10 आहे, असे किती वेळा?

6) 8, 3, 6, 1, 9, 2, 7, 4 एक- आड-एक संख्या घेऊन दोन मालिकांतील संख्यांची बेरीज केल्यास त्या बेरजेतील फरक किती?

7) 5, 4, 1, 8, 1, 3, 6 वरील संख्या मालिकेत सलग दोन संख्यांची बेरीज वर्गसंख्या आहे असे किती वेळा आलेले आहे?

8. 1, 3, 2, 3, 4, 3, 5, 3 या मालिकेत सर्वाधिक वेळा येणारा अंक कोणता?

9) 6, 1, 5, 2, 4, 3 उजवीकडून तिसऱ्या अंकाचा वर्ग आणि डावीकडून दुसऱ्या अंकाचा वर्ग यांची बेरीज किती? (1) 26 (2) 29 (3) 30 (4) 34

10) 2, 5, 4, 5, 2, 5, 1 या संख्या मालिकेत 5 नंतर नंतर 2 आहे, पण आधी 4 नाही असे किती वेळा आलेले आहे?