उतारा वाचा व प्रश्न क्रमांक 1 ते 3 ची उत्तरे दया. वाचनाची सवय अमोलला लहानपणापासून वाचनाची आवड होती. शाळेतून घरी आल्यानंतर तो दररोज काही वेळ पुस्तक वाचण्यासाठी राखून ठेवत असे. सुरुवातीला त्याला वाचन करताना अडचणी येत होत्या, परंतु तो प्रयत्न सोडत नसे. हळूहळू त्याचे वाचन सुधारले आणि नवीन शब्दांचा अर्थ समजू लागला. वाचनामुळे त्याचे ज्ञान वाढले, विचारशक्ती विकसित झाली आणि आत्मविश्वासही वाढला. त्यामुळे अमोलच्या अभ्यासात लक्षणीय बदल झाला. प्र 1. अमोलला लहानपणापासून कशाची आवड होती?
वाचनाची सवय अमोलला लहानपणापासून वाचनाची आवड होती. शाळेतून घरी आल्यानंतर तो दररोज काही वेळ पुस्तक वाचण्यासाठी राखून ठेवत असे. सुरुवातीला त्याला वाचन करताना अडचणी येत होत्या, परंतु तो प्रयत्न सोडत नसे. हळूहळू त्याचे वाचन सुधारले आणि नवीन शब्दांचा अर्थ समजू लागला. वाचनामुळे त्याचे ज्ञान वाढले, विचारशक्ती विकसित झाली आणि आत्मविश्वासही वाढला. त्यामुळे अमोलच्या अभ्यासात लक्षणीय बदल झाला. 2. वाचनामुळे अमोलमध्ये खालीलपैकी कोणते बदल झाले?
वाचनाची सवय अमोलला लहानपणापासून वाचनाची आवड होती. शाळेतून घरी आल्यानंतर तो दररोज काही वेळ पुस्तक वाचण्यासाठी राखून ठेवत असे. सुरुवातीला त्याला वाचन करताना अडचणी येत होत्या, परंतु तो प्रयत्न सोडत नसे. हळूहळू त्याचे वाचन सुधारले आणि नवीन शब्दांचा अर्थ समजू लागला. वाचनामुळे त्याचे ज्ञान वाढले, विचारशक्ती विकसित झाली आणि आत्मविश्वासही वाढला. त्यामुळे अमोलच्या अभ्यासात लक्षणीय बदल झाला. प्र3.उताऱ्याच्या आधारे खालीलपैकी योग्य निष्कर्ष कोणता?
5. शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष
6.आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
7. खालीलपैकी नाम असणारा शब्द कोणता आहे?
8 अरेरे, अहाहा , शाब्बाश या शब्दापुढे कोणते विरामचिन्ह येऊ शकते?
9. पुस्तक’ या शब्दाचे लिंग ओळखा.
10. ‘तो खूप वेगाने धावला.’ येथे क्रियाविशेषण कोणते?
11. ‘डोळ्यांत तेल घालून पाहणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
12. खालील शब्दसमूहासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता आहे? मिळण्यास कठिण असलेल्या गोष्टीला नावे ठेवणे.
13. गवताची जुडी : : लाकडाची :
14. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. आधी जन्मलेला
15. खालीलपैकी साल या शब्दासाठी कोणता शब्द समानार्थी नाही?
16. म्हण पूर्ण करा. दुधाने तोंड भाजले की .....
17. विरुद्धार्थी शब्द जोडीचा योग्य पर्याय ओळखा.
18. मामांनी पत्रातून गावाकडचा ..... कळवला. योग्य जोडशब्द वापरा.
20. योग्य वाक्य असणारा पर्याय ओळखा.
21. म्हशीचे रेडकू तसे घोड्याचे
22. खालील इंग्रजी शब्दाला मराठी पर्याय सांगा. युझर
23. कोंबडीचे : खुराडे : : घुबडाची :
24. नेताजी हे कोणत्या थोर व्यक्तीचे संबोधन आहे?
25. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत?