वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your शिष्यवृत्ती - विशेषण

1. पुढीलपैकी विशेषण नसलेला पर्याय निवडा.

2. पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडा. फूल

3. पुढील विशेषणासाठी योग्य नाम निवडा. विस्तीर्ण

4. वाक्यात किती विशेषणे आली आहेत ते ओळखा. "आमच्या मोठ्या शाळेत हुशार विद्यार्थी शिकतात."

5. पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा.

6. खालील वाक्यातील विशेषणांची संख्या ओळखा. "त्या छोट्या खेड्यातील स्वच्छ, हिरवेगार आणि शांत वातावरण सर्वांना आवडते."

7. रिकाम्या जागी योग्य विशेषण निवडा. गावाजवळ ______ नदी वाहते.

8. पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडा. ओली

9. आकाशात ______ चंद्र चमकत होता.

10. वाक्यात कोणती विशेषणे आली आहेत ते ओळखा. "मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत नेहमी चांगले यश मिळते."