वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your समानार्थी शब्द -1 [4थी/7 वी/ TET]

1. धनुष्य या शब्दासाठी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही ?

2. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

3. तात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

4. पाषाण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

5. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

6. अलि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

7. कासार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

8. खालील पैकी कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही?

9. अरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

10. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?