1. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
2. पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
3. पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता?
4. पुढील जोडींपैकी चुकीची जोडी ओळखा.
5.पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
6. लांडोर या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते आहे?
7. दीर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?
8. विद्वान या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?
9 गटात न बसणारा शब्द ओळखा.
10. पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी तसेच स्त्रीलिंगी दोन्ही प्रकारात आढळतो?