1. वाढ आणि विकास यांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते?
2. ‘वाढ ही विकास प्रक्रियेचा केवळ एक घटक आहे’ या विधानाचा अर्थ काय?
3. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
4. बालकाच्या उंचीत 5 से.मी. वाढ झाली. हे कोणत्या संकल्पनेचे उदाहरण आहे?
5. खालीलपैकी कोणते उदाहरण विकास दर्शवते?
6. वाढ थांबली तरी विकास होऊ शकतो, हे विधान कशाचे उदाहरण आहे?
7.खालील विधान विचारात घ्या: (अ) विकास ही व्यापक संकल्पना आहे. (ब) वाढ ही विकासाचा एक अंश आहे.
8.वाढ आणि विकास यांतील मुख्य फरक कोणता?
9. 'विकास मिश्र स्वरूपाचा असतो’ याचा अर्थ काय?
10. खालील पैकी विकासाचे उदाहरण कोणते नाही ते ओळखा.