TET मानसशास्त्र (अध्यापन प्रतिमाने) Welcome to your TET मानसशास्त्र (अध्यापन प्रतिमाने) Name : School Name and District : 1.खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांमध्ये आपल्या आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे आणि अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींची मुलाखत घेणे इ. गोष्टींचा विचार केला जातो? व्यक्तिगत विकास प्रतिमाने सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने None 2.खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन-परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? अ) आत्मविश्वास प्रशिक्षण ब) मानसिक तणाव कपातिकरण क) निःसंवेदनीकरण ड) समूह अन्वेषण अ, ब आणि क फक्त ब, क आणि ड फक्त अ, ब आणि ड फक्त अ, ब, क, ड सर्व None 3.खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांची कुले व त्याअंतर्गत येणारी अध्यापन प्रतिमाने यांच्या योग्य जोड्या जुळवा. कुले अ) ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने ब) व्यक्तिगत विकास प्रतिमाने क) सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने ड) वर्तन परिवर्तन प्रतिमाने प्रतिमाने (i) न्यायालय शास्त्रीय शोध प्रतिमान (ii) निर्देशक्षमतेचा प्रतिमान (iii) सर्जनात्मक प्रतिमान (iv) जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान अ -ii, ब -iii, क-i, ड- iv अ -iii, ब -iv, क-i, ड- ii अ -iv, ब -iii, क-i, ड- ii अ -i, ब -iii, क-iv, ड- ii None 4.अध्यापन प्रतिमानांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मितीविषयी मार्गदर्शन असते. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव असलेच असे नाही. अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका महत्वाची ठरते. अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मार्ग दर्शविलेले असतात. None 5.ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने व त्यांचे प्रवर्तक यांच्या योग्य जोड्यांचा क्रम कोणता? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान अ) उद्भवन विचार ब) पृच्छा प्रशिक्षण क) जीवशास्त्रीय पृच्छा ड) संबोध साध्यता (i) जोसेफ श्वाब (ii) जेरोम ब्रुनर (iii) हिल्डा टाबा (iv) रिचर्ड सचमन अ - i,ब - ii, क -iii, ड -iv अ -ii,ब - i, क -iii, ड -iv अ - iv , ब - ii, क -iii, ड -i अ - iii,ब - iv,क -i, ड -ii None 6.प्रतिमान आणि उद्गाता यांच्या योग्य जोड्या लावा. गट अ A) सर्जनात्मक प्रतिमान B) प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान C) अनिर्देशित अध्यापन प्रतिमान D) शालेय अध्यापनाचे प्रतिमान गट ब 1.जॉन बी. कॅरोल 2.विल्यम गॉर्डन 3.कार्ल रॉजर्स 4.गॅग्ने A-2, B-4, C-3, D-1 A-4, B-3, C-1, D-2 A-1, B-2, C-4, D-3 A-3, B-1, C-2, D-4 None 7.एका वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती गोळा करून तिचे विश्लेषण, तुलना, वर्गीकरण आणि निष्कर्ष मांडण्याचे काम देतात. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची तार्किक विचारशक्ती वाढते. हे कोणत्या प्रतिमानाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे? सामाजिक आंतरक्रिया व्यक्तिगत विकास ज्ञान प्रक्रियाकरण वर्तन परिवर्तन None 8.जेव्हा समस्यांचा शोध घेऊन त्यांचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण व वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विकसित केली जाते तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? वर्तन परिवर्तन प्रतिमान सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान व्यक्तिगत विकास प्रतिमान ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान None 9.संभवनीयता व्यवस्थापन प्रतिमान, आत्मनियंत्रित प्रशिक्षण प्रतिमान, मानसिक तणाव कपातीकरण, आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान ही सर्व प्रतिमाने खालीलपैकी कोणत्या कुलात समाविष्ट होतात? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने व्यक्तिगत विकास प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने None 10.खालीलपैकी कोणता घटक अध्यापन प्रतिमानांच्या मूलभूत घटकांचा घटक आहे? संरचना, पद्धती, उद्देशबिंदू, सामाजिक प्रणाली उद्देशबिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली, सहाय्यभूत प्रणाली,प्रतिक्रियेची तत्त्वे उद्देशबिंदू, संरचना, पद्धती, सहाय्यभूत प्रणाली उद्देशबिंदू, संरचना, पद्धती, आधुनिक अध्यापन None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website