TET मानसशास्त्र – अध्यापन प्रतिमाने 3 Welcome to your TET मानसशास्त्र - अध्यापन प्रतिमाने 3 Name : School Name and District 1.खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. बोधात्मक विकास प्रतिमानाचे उद्गाते जीन पियाजे आहेत. स्मरणशक्ती प्रतिमानाचे उद्गाते जॉइस व इतर आहेत. समूह अन्वेषण प्रतिमान ज्ञान प्रक्रिया गटात येते. भूमिकापालन प्रतिमान सामाजिक गटात येते. None 2.खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा. उद्गमन प्रतिमान पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान भूमिकापालन प्रतिमान None 3.जोड्या लावा. अ गट A) उद्गमन प्रतिमान B) बोधात्मक विकास C) भूमिकापालन D) आत्मनिर्देशित अध्यापन ब गट 1.कार्ल रॉजर्स 2. जीन पियाजे 3. जॉर्ज शेफल 4. हिल्डा टाबा A-4, B-2, C-3, D-1 A-2, B-4, C-1, D-3 A-3, B-2, C-4, D-1 A-4, B-3, C-2, D-1 None 4.खालीलपैकी व्यक्तिगत विकास गटात येणारे प्रतिमान कोणते? वैज्ञानिक पृच्छा जाणीव जागृती प्रतिमान सामाजिक पृच्छा न्यायशास्त्रीय None 5.खालीलपैकी एकूण अध्यापन प्रतिमानांची संख्या किती मानली जाते? 18 20 24 16 None 6खालीलपैकी ज्ञान प्रक्रिया गटात येत नाही असे प्रतिमान ओळखा. जाणीव जागृती स्मरणशक्ती प्रतिमान पृच्छा प्रशिक्षण बोधात्मक विकास None 7.खालीलपैकी सामाजिक आंतरक्रिया गटात येत नाही असे प्रतिमान ओळखा. समूह अन्वेषण वैज्ञानिक पृच्छा सामाजिक पृच्छा भूमिकापालन None 8.खालीलपैकी अध्यापन प्रतिमानाचा मूलभूत घटक नाही तो ओळखा. उद्दिष्टे संरचना सामाजिक प्रणाली पाठ्यपुस्तकाची किंमत None 9.खालील जोडींपैकी चुकीची जोडी ओळखा. आत्मनियंत्रित शैल्य — जीन पियाजे संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान — जेरोम ब्रुनर वर्गसभा प्रतिमान — विल्यम ग्लेसर सामाजिक अभिरूपता प्रतिमान — बुकॉक व गुल्झेनॉक None 10.) जोड्या लावा अ गट A) सामाजिक पृच्छा B) वर्गसभा C) संकल्पनात्मक प्रणाली D) आत्मविश्वास प्रशिक्षण. ब गट 1. बायरन 2. विल्यम ग्रेसर 3. डेव्हिड हंट 4. वोल्प A-2, B-1, C-3, D-4 A-1, B-2, C-3, D-4 A-3, B-1, C-2, D-4 A-2, B-4, C-1, D-3 None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website