TET – मराठी (केवलप्रयोगी अव्यये ) Welcome to your TET - मराठी (केवलप्रयोगी अव्यये ) Full Name : School Name : 1."वा! खूप छान चित्र काढलेस." येथे ‘वा’ या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. विरोधदर्शक प्रशंसादर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक None 2.खालीलपैकी कोणता शब्द आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे? अहाहा छे चूप हाय None 3."छे! असे वागणे योग्य नाही." येथे ‘छे’ कोणत्या प्रकारात येते? संमतीदर्शक हर्षदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक None 4.खालीलपैकी कोणता शब्द संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय आहे? ठीक अहो छे चूप None 5."अहो! इकडे लक्ष द्या." येथे ‘अहो’ कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ? मौनदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक None 6.खालीलपैकी कोणता शब्द ‘व्यर्थ उद्गारवाची अव्यय’ आहे? वा आता अहाहा अरे None 7.खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा. तो शाळेत गेला. वा! किती सुंदर फुल आहे! मी उद्या येईन. ती गाणे गाते. None 8.अरेरे!’ या केवलप्रयोगी अव्ययातून कोणती भावना व्यक्त होते? आनंद संमती आश्चर्य खेद / दुःख None 9.खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा. तू छान चित्र काढलेस. तो अभ्यास करत आहे. शाबास! तू उत्तम काम केलेस. आम्ही खेळलो. None 10.खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखा. तो वाईट वागला. थु : असे वागणे लाजिरवाणे आहे. मी त्याला सांगितले. ते खेळत होते. None 11. आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्यय ओळखा. शाबास अरे अरेच्या छट् None 12. मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा. वावा भले अगो गप None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website