Maha TET Paper – I (2013) पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न-क्रमांक 1 ते 5 च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद्द प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी! ‘हिंचे पुत्र आम्ही, हिंचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही! एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरं आहे; परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही, याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे. फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत; परंतु त्याचबरोबर अन्य भाषांबद्दलही त्यांना प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. प्रश्न 1. भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे?
2. Maha TET Paper – 1 (2013) पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न-क्रमांक 1 ते 4 च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद्द प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी! ‘हिंचे पुत्र आम्ही, हिंचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही! एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरं आहे; परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही, याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे. फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत; परंतु त्याचबरोबर अन्य भाषांबद्दलही त्यांना प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. प्रश्न 2.भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटेल?
Maha TET Paper – I (2013) पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न-क्रमांक 1 ते 4 च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद्द प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी! ‘हिंचे पुत्र आम्ही, हिंचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही! एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरं आहे; परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही, याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे. फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत; परंतु त्याचबरोबर अन्य भाषांबद्दलही त्यांना प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. प्रश्न 3.जर्मन पंडितांचे अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे?
Maha TET Paper – I (2013) पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न-क्रमांक 1 ते 4 च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद्द प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी! ‘हिंचे पुत्र आम्ही, हिंचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही! एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरं आहे; परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही, याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे. फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत; परंतु त्याचबरोबर अन्य भाषांबद्दलही त्यांना प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. प्रश्न 4. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता?
फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद्द प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी! ‘हिंचे पुत्र आम्ही, हिंचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही! एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं. भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरं आहे; परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही, याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे. फ्रेंचप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत; परंतु त्याचबरोबर अन्य भाषांबद्दलही त्यांना प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा. प्रश्न 5.भाषा कशाचे साधन आहे?
Maha TET Paper – I (2014) खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न-क्रमांक 1 ते 5 ची उत्तरे पर्यायातून निवडा. आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडविणारे ते एक साधन मानले जाते. बर्ट्रांड रसेलनाही असेच वाटत होते, की शिक्षणाने व्यक्ती बदलते आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलतो. प्राचीनवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीच मान्य नसते. स्थितीशिलता ही तिची आवड असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितीशिलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते. त्याच्या बुद्धीची जोपासना करते. त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉ. बाबासाहेबांनी तिचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो; तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. प्रश्न 6. आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते?
आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडविणारे ते एक साधन मानले जाते. बर्ट्रांड रसेलनाही असेच वाटत होते, की शिक्षणाने व्यक्ती बदलते आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलतो. प्राचीनवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीच मान्य नसते. स्थितीशिलता ही तिची आवड असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितीशिलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते. त्याच्या बुद्धीची जोपासना करते. त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉ. बाबासाहेबांनी तिचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो; तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. प्रश्न 7. मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती?
आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडविणारे ते एक साधन मानले जाते. बर्ट्रांड रसेलनाही असेच वाटत होते, की शिक्षणाने व्यक्ती बदलते आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलतो. प्राचीनवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीच मान्य नसते. स्थितीशिलता ही तिची आवड असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितीशिलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते. त्याच्या बुद्धीची जोपासना करते. त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉ. बाबासाहेबांनी तिचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो; तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. प्रश्न 8 . शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही?
आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडविणारे ते एक साधन मानले जाते. बर्ट्रांड रसेलनाही असेच वाटत होते, की शिक्षणाने व्यक्ती बदलते आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलतो. प्राचीनवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीच मान्य नसते. स्थितीशिलता ही तिची आवड असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितीशिलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते. त्याच्या बुद्धीची जोपासना करते. त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉ. बाबासाहेबांनी तिचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो; तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. प्रश्न 9. शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल?
आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडविणारे ते एक साधन मानले जाते. बर्ट्रांड रसेलनाही असेच वाटत होते, की शिक्षणाने व्यक्ती बदलते आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलतो. प्राचीनवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीच मान्य नसते. स्थितीशिलता ही तिची आवड असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितीशिलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते. त्याच्या बुद्धीची जोपासना करते. त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉ. बाबासाहेबांनी तिचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे की, उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो; तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जीवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. प्रश्न 10. कोणाला परिवर्तन मान्य नसते असे दिले आहे ?